Nashik | डिझेल अभावी नाशिक एसटी महामंडळाची सेवा ठप्प; बसच्या 100 फेऱ्या रद्द | ABP Majha

डिझेल अभावी एसटी महामंडळाची सेवा ठप्प झाली असून नाशिक आगारातील 100 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाशिकच्या आगार क्रमांक 1 मध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती मिळत आहे. यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या बस आगारातच खोळंबून आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola