Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये अपघातग्रस्त बसची आरटीओ पथकाकडून तपासणी

Continues below advertisement

 कुर्ला बस अपघातानंतर तीन दिवसांपूर्वी नाशिकच्या महामार्ग बस स्थानकात देखील इलेक्ट्रिक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट बस प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांना चिडत गेली. इलेक्ट्रिक बसने तीन प्रवाशांना चिरडले यात एक महिला प्रवासी जागीच मृत पावली तर दोघे गंभीर चटणी आहेत जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाता प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर आज आरटीओ कडून या अपघातग्रस्त बसची पाहणी करण्यात आली आणि आरटीओच्या पथकाला अपघातग्रस्त बसची पडताळणीत वाहन चालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्रथम दर्शनी दिसून आला आहे. 

राज्य परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रिक बस चालकांची भरती ही ATTC चाचणी पद्धतीने केली जाते त्यामुळे आरटीओच्या अहवालानंतर पुढील अपघातासंदर्भात कार्यवाही केली जाईल अशी माहिती देण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram