Nashik someshwar waterfall : सोमेश्वर धबधब्याचं रौद्र रूप, धबधब्यावर पर्यटकांना बंदी
Continues below advertisement
गेल्या तीन दिवसांपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पात्रात वाढ झालीय, नदीपात्रातील सोमेश्वर धबधबाने रौद्र रूप धारण केले असून धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय, पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोसळणाऱ्या धबधब्याचा आढावा घेतलायप्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
Continues below advertisement