Nashik Sinnar Heavy Rains : नाशिकच्या सिन्नरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात पुन्हा ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं रस्ते पाण्याखाली गेले होते..काही ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं होतं.. तसंच शेतात पाणी साचल्याने पिकांचं नुकसान झालंय..