Nashik Sinnar Flood: सिन्नरमध्ये पावसात होत्याचं नव्हतं झालं ! मदत न मिळाल्याने नागरिक संतप्त
नाशिकच्या सिन्नर तालुक्याला जोरदार पावसाचा तडाखाला बसलाय. ढगफुटीसदृश पावसामुळे शेकडो नागरिकांच्या घराचे नुकसान झालंय. कित्येक घर उद्धवस्त झालीत. तर दुसरीकडे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलीय.ऐन हंगामात शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय.