Nashik Kumbhamela : नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साडेचार हजार कोटींचं भूसंपादन ABP Majha
Continues below advertisement
Nashik Kumbhamela : नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साडेचार हजार कोटींचं भूसंपादन ABP Majha
नाशिक : महापालिकेकडे निधी नसल्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाला सव्वाचार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. रिंग रोडसाठी भूसंपादन आवश्यक असल्याने त्यासाठी इन्सेन्टीव्ह टीडीआर देण्याचा प्रस्तावाचाही समावेश आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी नाशिक महापालिकेकडून सुरू आहे. कुंभमेळ्यात साधू महतांना व भाविकांना सोयी- सुविधा पुरण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे आवश्यक आहे. साधूंसाठी साधूग्रामची उभारणी केली जाते.
Continues below advertisement