Nashik Shortage of Covishield : नाशिकमध्ये 5 डिसेंबरपासून कोव्हिशील्ड लशींचा तुटवडा
Continues below advertisement
५ डिसेंबरपासून नाशिकमध्ये कोव्हिशील्ड लशींचा तुटवडा. नागरिकांची गैरसोय. बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या चकरा
Continues below advertisement