Nashik : नाशिक महापालिकेच्या नियमांमुळे गणेश मंडळात नाराजीचा सूर
नाशिक महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांची कडक अंमलबजावणी करत अद्याप अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली नाही. तसेच मंडळावरील जाहिराती आणि इतर करही कमी करण्यास नकार दिल्याने मंडळांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय.
Tags :
Nashik Ganesh Chaturthi Nashik Mahapalika Nashik Ganesh Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021