Nashik Crime : धक्कादायक! नाशिकमध्ये भरदिवसा अज्ञातांनी लुटले 10 लाख रुपये , पिंपळगाव बसवंतमधील घटना

नाशिकमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंतमध्ये भरदिवसा 10 लाख रुपये लुटल्याची घटना घडली आहे. बँकेतून मोटारसायकलवरून रक्कम घेऊन जात असताना APMCतील आडातदाराच्या कर्मचाऱ्यांकडील पैसे अज्ञातांनी लुटले आहेत. चोरांनी केलेल्या मारहाणीत कर्मचारी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णलायात दाखल करण्यात आलं आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola