Nashik Cat vs Leopard : मांजर समजून पाळला बिबट्याचा बछडा, काय आहे प्रकरण?
नाशकात एकानं मांजर समजून पाळला बिबट्याचा बछडा, मात्र तब्येत बिघडल्यानंतर मांजर नव्हे तर बिबट्या असल्याचं उजेडात. पुण्यातील वन विभागाच्या ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा