Nashik : नामांकित शाळा संस्थाचालकांनी धरणं आंदोलन, जवळपास 55 हजार विद्यार्थ्यांना फटका
नाशिकमध्ये नामांकित शाळा संस्थाचालकांनी धरणं आंदोलन केलं... या आंदोलनामुळे आजपासून सुरु होणाऱ्या शाळा बंद आहेत.. या आंदोलनाचा जवळपास ५५ हजार विद्यार्थ्यांना फटका बसलाय..अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे थकीत वेतन मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं.. या संदर्भात दुपारी आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या दालनात बैठक होणार आहे.. बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला नाहीतर वसतिगृह बंदच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय..