Nashik Real Estate Sector : दिवाळीत रिअल ईस्टेटमध्ये 30 टक्क्यांनी उलाढाल

कोरोना निर्बंधमुक्ती नंतर साजऱ्या होणाऱ्या या दिवाळी सणोत्सवाच्या काळात नाशिकमध्ये रिअल ईस्टेट क्षेत्राला चांगला बुस्ट मिळत असून जवळपास 30 टक्के अधिकची उलाढाल होईल असा अंदाज क्रेडाईकडून वर्तवला जातोय. आज लक्ष्मीपूजनचा मुहूर्त साधत कुणी गृहप्रवेश करतायत ग्राहकांकडून कशी गृह खरेदी सुरू आहे ? रिअल इस्टेट क्षेत्राला दिवाळीच्या काळात कसा बुस्ट मिळालाय ? जाणून घेतलय आमच्या प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीने

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola