Nashik Rain : नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम ; गोदा काठचे जनजीवन विस्कळीत
नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम आहे... शहारासह जिल्ह्याभरात पावसाचा जोर कायम असल्यानं धारणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणांतून दोन दिवसांपासून 8 हजार 428 क्यूसेक वेगाने गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदा काठावरील मंदिरं आजही पाण्याखाली आहेत. सलग तीन दिवसापासून पूर असल्यानं गोदा काठावरील जनजीवन विस्कळीत झालें आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पाऊस असल्यानं 14 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
नाशिक - नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने विसर्ग सुरूच आहे, रामकुंडाच्या बाहेर रस्त्यावर आले पुराचे पाणी छोट्या टपऱ्या नदी काठावरून स्थलांतरित केल्या, गोदा काठचे जनजीवन विस्कळीत आहे – मुकूल अपडेट देईल.