Nashik Rain Loss:नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा,नुकसानग्रस्त भागाची दादा भुसेंकडून पाहणी
Continues below advertisement
Nashik Rain Loss : नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, नुकसानग्रस्त भागाची दादा भुसेंकडून पाहणी
नाशिकमध्ये गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. याच नुकसानीची पालकमंत्री दादा भुसेंनी शेतीच्या बांधावर जावून पाहणी केलीये. निफाड तालुक्यातील सुकणे गावात जावून पालकमंत्री दादा भुसेंनी नुकसानीची पाहणी केलीये. यावेळी भुसेंनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही दिलेत..
Continues below advertisement