Nashik Rain Crop Loss : अवकाळी पावसामुळेे नाशिक जिल्ह्यातील 2800 हेक्टरवरील पिकांचं नुकसान
आता बातमी नाशिक जिल्ह्यातून अवकाळी पावसाविषयी, अवकाळी पावसामुळेे नाशिक जिल्ह्यातील २८०० हेक्टरवरील पिकांचं नुकसान, नाशिक जिल्ह्यातील १८०० हेक्टरवरील गव्हाचं पीक भुईसपाट, शेतकऱ्यांची चिंता वाढली गव्हाखालोखाल, द्राक्ष, कांद्याचं प्रचंड नुकसान