Nashik Railway Restaurant : जु्न्या रेल्वे डब्यांचं अलिशान हॉटेलमध्ये रुपांतर, सोशल मिडियावर कौतुक

Continues below advertisement

महाराष्ट्र रेल्वे बोर्डाने एक अनोखी शक्कल लढवली आहे. रेल्वे बोर्डाने नाशिकमधील जुन्या रेल्वे डब्यांचं रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केलंय.  या ऑफ ट्रॅक रेल्वे रेस्टॉरंटचं सोशल मिडियावर खूप कौतुक होतंय..रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आणि महसूल वाढवण्याच्या हेतूने रेल्वे बोर्डानं हा निर्णय घेतला आहे. रेल्वे डब्यातील हे अनोखं हॉटेल लोकांना आकर्षित करत आहे. तसेच येथील जेवणही दर्जेदार असल्याचं सांगण्यात आलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram