Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांच्या खासगी प्रवासी बसला अपघात
abp majha web team
Updated at:
09 Jan 2023 05:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांच्या खासगी प्रवासी बसला अपघात, १३ जण जखमी, सर्व जण बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती.