Coronavirus | महाराष्ट्र चिकन असोसिएशनचे पदाधिकारी अजित पवारांची भेट घेणार
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. याच पार्श्वभूमिवर आज दुपारी 2 वाजता विधानभवनात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री रादेंद्र शिंगणे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत महाराष्ट्र चिकन असोसिएशनची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नक्की क़ाय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.