Nashik Police Security : नाशिक शहर पोलिसांकडून कान्हेरे मैदानावर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 05:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Police Security : नाशिक शहर पोलिसांकडून कान्हेरे मैदानावर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहिर सभा होणार आहे. या सभेसाठी नाशिक शहर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त असणार आहे. ४०० गणवेशातील कर्मचारी आणि १०० साध्या वेशातील कर्मचारी सभास्थळी तैनात असतील. त्याचप्रमाणे दंगल नियंत्रण पथक देखील सभा ठिकाणी असणार आहे. या सभेसाठी येणारे कार्यकर्ते आणि नागरिकांना चेकिंग करून सभास्थळी परवानगी दिली जाईल. कुणालाही बॅग किंवा इतर साहित्य सभास्थळी आणण्यासाठी परवानगी नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण