Nashik : नाशिकमध्ये आजपासून हेल्मेटसक्ती, हेल्मेट नसेल तर दोन तास समुपदेशन केलं जाणार
नाशिकमध्ये आजपासून हेल्मेटसक्ती सुरु करण्यात आली असून त्याची कडक अंमलबजावणी सुरु आहे. हेल्मेट नसेल तर दोन तास समुपदेशन केलं जाणार आहे.