Hiraman Khoskar | आमदार हिरामण खोसकर यांची शेतात नांगरणी, पेरणी
आमदार हिरामण खोसकर शेतात नांगरणी, पेरणी करताना पाहायला मिळाले. त्यांच्या चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, माझा अहवाल निगेटीव असून अफावांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन त्यांनी केलं आहे.