तीन दिवसांच्या वेटींगनंतर काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीनंतर नाराज नसल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.