Nashik Pimpalgaon APMC Clashes : पिंपळगाव बाजार समितीच्या मतमोजणीदरम्यान तुफान राडा
Nashik Pimpalgaon APMC Clashes : पिंपळगाव बाजार समितीच्या मतमोजणीदरम्यान तुफान राडा
नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान तुफान राडा, ठाकरे गटाचे नेते अनिल कदम आणि अपक्ष उमेदवार यतीन कदम आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज.