Nashik : गोदास्नानासाठी रामकुंडावर भाविकांची गर्दी, नाशिकमधील धार्मिकस्थळं भाविकांनी गजबजली

विकेंड आणि त्यानंतर आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर, सप्तशृंगी गड, ईगतपुरी हा परिसर भविकांसह पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेलाय.. रामकुंडावरही भाविकांनी गर्दी केलीय. दरम्यान नाशिकच्या रामकुंड परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola