Nashik Papaya Farm:तळवाडे येथील शेतकऱ्याने केली पपईची बाग उध्वस्त
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 04:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Papaya Farm:तळवाडे येथील शेतकऱ्याने केली पपईची बाग उध्वस्त नाशिकच्या तळवाडे येथील शेतकऱ्याकडून पपईची बाग उध्वस्त, दोन एकर पपईच्या बागेवर फिरवला रोटावेटर, पाण्याअभावी बाग करपू लागल्याने शेतकऱ्याचा निर्णय.