Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी देण्यास नाशिकरांचा विरोध,जलसंपदा विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन
Continues below advertisement
मराठवाडा पाणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडलं जाणार
उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी सोडलं जाणार
दरम्यान वकील योगेश अहिराव आणि वकील युवराज काकडे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी
Continues below advertisement