Nashik Onion : नाफेडकडून कांदा खरेदी होतोय का? घोषणा अमलात आली? एबीपी माझाचा Reality Check

Continues below advertisement

कांदा शेतकऱ्यांना दिलासा म्हणून नाफेडकडून खरेदी केली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारनं केली. पण खरंच ही खरेदी होतेय का?? की घोषणा अजून कादगावरच आहे, याचा रिअॅलिटी चेक एबीपी माझानं केला.. नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजार समितीत आम्ही गेलो आणि चेक केलं.. मात्र कांदा खरेदी तर सोडाच पण नाफेडचे अधिकारी तिथं फिरकलेही नाहीत असं कळलं. आणि फक्त चांदवड नाही.. देवळा, उमराणे, लासलगाव, पिंपळगाव आशा सर्वच बाजार समितीत हीच स्थिती आहे. चांदवड एपीएमसीमध्ये दररोजप्रमाणं आजसुद्धा कांद्याच्या सहाशे गाड्या आल्या. पण आजही भाव मिळाला नाहीच. यामुळेच नाफेडनं तातडीनं कांदा खरेदी करण्याची गरज आहे.. चांदवड बाजार समितीतून अधिक माहिती देतायेत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी.. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram