Nashik Onion Issue : कांद्याचे पडलेले दर सावरण्यासाठी नाफेडकडून कांदा खरेदी
आज विरोधकांनी कांद्याचा मुद्दा लावून धरला होता... यासाठी विरोधकांकडून विधिमंडळाबाहेर आंदोलनही करण्यात आलं... तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील अधिवेशनात कांद्याचा मुद्दा मांडला... यावर कांद्याचे पडलेले दर सावरण्यासाठी नाफेडकडून कांदा खरेदी सुरु करण्यात आलीय... तर दोन दिवसात नाशकात नाफेडकडून ३ हजार क्विंटल कांदा खरेदी होणार असल्याची माहिती भारती पवार यांनी माहिती दिलीय.