Mumbai Water Cut off : 2 आणि 3 मार्चला मुंबईतील काही भागात पाणीकपात, पाणी जपून वापरण्याचं आवाहन
२ आणि ३ मार्चला मुंबईतील काही भागात पाणीकपात. भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर (पश्चिम), पवई, लाल बहादूर शास्त्री मार्ग, रमाबाई आंबेडकर नगर, शास्त्री नगर, सुभाष नगर, आंबेवाडी, सर्वोदय नगर येथे पाणी कपात. पाणी जपून वापरण्याचं आवाहन