Nashik Niphad Rain Hailstorm : निफाडच्या सोनेवाडीमध्ये अवकाळीमुळे द्राक्ष, कांदा उत्पादकांचा नुकसान
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Niphad Rain Hailstorm : निफाडच्या सोनेवाडीमध्ये अवकाळीमुळे द्राक्ष, कांदा उत्पादकांचा नुकसान निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे गाराचा पाऊस पडला नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे करणार नुकसानीची पहाणी करणार अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रविवारी नाशिक जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले नाशिक, निफाड चांदवड तालुक्यातील द्राक्ष कांदा, शेतीपिकाचे मोठे नुकसान निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना जोरदार फटका द्राक्ष बागा झाल्या उध्वस्त निफाड मधील गारपीट ग्रस्त द्राक्ष बागांची पालकमंत्री करणार पाहणी कसबे सुकणे पासून सुरू होणार दौरा