Nashik News : Sudhakar Badgujar यांच्या अडचणीत वाढ,कंपनीत पदाचा गैरवापर केल्याने ACBकडून गुन्हा दाखल

सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ, सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, पदाचा गैरवापर करत कंपनीला कंत्राट दिल्याप्रकरणी गुन्हा ,  एसीबीकडून देण्यात आलेली तक्रार, एकीकडे सलीम कुत्ता प्रकरणी चौकशी सुरू असतांना दुसरीकडे एसीबी कडून गुन्हा दाखल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola