Nashik New City Project :नाशिकमध्ये नवीन शहर विकसित करण्याचा प्रकल्प गुंडाळणार
abp majha web team
Updated at:
25 Nov 2022 11:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये नवीन शहर विकसित करण्याचा प्रकल्प गुंडाळणार. पालिकेचं काम संथगतीने चालल्याचा आरोप. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रकल्प गुंडाळला जाणार असल्याची माहिती.