Nashik Navratri : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात, रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
15 Oct 2023 11:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील प्रसिद्ध रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली... राजमाता अहिल्यादेवी होळकर घराण्याची परंपरा असलेल्या चांदवडच्या रंगमहालातून देवीचा मुकुट आणि दागदागिने यांची सवाद्य पारंपारिक पद्धतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली.