Nashik Nale Safai : नाशिक शहरात नंदिनी नदी प्रदुषणात अव्वल, आरोग्याची गंभीर समस्या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Nale Safai : नाशिक शहरात नंदिनी नदी प्रदुषणात अव्वल, आरोग्याची गंभीर समस्या
- नाशिक शहरात नालेसफाईच्या कामांना वेग... * नंदिनी नदी प्रदूषणात अव्वल, नाशिकच्या आरोग्याची समस्या गंभीर - शहरात डेंग्यू-मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ ... - आरोग्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने स्वच्छता मोहीम घेतली हाती - नागरिकांची आरोग्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर...
नाशिक शहरात पावसाळापूर्वीच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात मागील अनेक दिवसांपासून डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे. नाशिक शहरातील नंदिनी नदी ही डासांच्या उत्पत्तीचे प्रमुख हॉटस्पॉट बनत असताना आता पालिका प्रशासनाने नंदिनी नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरातील आरोग्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना आता नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडवर आल्यास पाहायला मिळत आहेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके..