Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेची हजरत पिर सय्यद हसन दर्गा ट्रस्टला नोटीस
Continues below advertisement
Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेची हजरत पिर सय्यद हसन दर्गा ट्रस्टला नोटीस
नाशिक महानगरपालिकेची हजरत पिर सौयद हसन दर्गाला ट्रस्ट ला नोटीस. नाशिकच्या आनंदवली दर्गा ट्रस्टला पालिका प्रशासनाची नोटीस, मनपाच्या नगररचना विभागाने काढली नोटीस. नवशा गणपती मंदिरा शेजारी असलेला दर्गेच अतिक्रमण असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता आरोप. दर्गेच्या बाजूला असलेले पत्र्याचे शेड, पक्के बांधकाम बेकायदेशीर असल्याचा प्रशासनाचा नोटीस मद्ये उल्लेख. सात दिवसात खुलासा करण्याची प्रशासनाची नोटीस. सात दिवसात खुलासा न केल्यास पालिका करणार कायदेशीर कारवाई.
Continues below advertisement
Tags :
Nashik