Nashik Delivery Case : अंजनेरी प्रसूती प्रकरणाची आरोग्य उपसंचालकांकडून दखल, कारवाई होणार?
Continues below advertisement
नाशिकमधील अंजनेरीच्या प्राथमिक केंद्रीय आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक नसल्याने आईनेच केली मुलीची प्रसूती. एबीपी माझाच्या या बातमीची आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी घेतली दखल. या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना
Continues below advertisement