Nashik : नाशिक मनपा कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरुन वाद, तत्कालीन अध्यक्षांची हक्कालपट्टी

Continues below advertisement

नाशिक- शिंदे आणि ठाकरे गटातील वादावर एसीपींसमोर चौकशी. नाशिक मनपा कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरुन वाद. तत्कालीन अध्यक्ष प्रवीण तिदमे शिंदे गटात गेल्यानं हकालपट्टी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram