Nashik Misal : गारवा वाढला, नाशिककरांचा गरम गरम मिसळीवर ताव
सध्या नाशकातला गारवा चांगलाच वाढलाय.. पाऱ्याची दहा अंशाकडे घसरण सुरु झाली.. आणि त्यामुळे नाशिककरांनी गरम गरम मिसळीवर ताव मारत रविवारच्या सकाळची सुरुवात केलीय.. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीने