Nashik Measles : नाशिकमध्ये गोवरचा प्रार्दुभाव वाढला, आरोग्य विभाग हायअलर्टवर : ABP Majha
मुंबईसह राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लहान बाळांना नवव्या महिन्याऐवजी सहाव्या महिन्यातच गोवरची लस देण्याबाबत आरोग्य खात्याकडून विचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नऊ महिन्यांखालील बाळांचंही लसीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकारला विचारणा करण्यात आल्याची माहिती आहे