Nashik Malegaon APMC Election : मालेगाव बाजार समितीत मंत्री दादा भुसे यांना धक्का

Nashik Malegaon APMC Election : मालेगाव बाजार समितीत मंत्री दादा भुसे यांना धक्का 

नाशिकच्या मालेगाव बाजार समितीत परिवर्तन झालंय. पालकमंत्री दादा भुसे यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागलाय. ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनलने ११ पैकी १० जागांवर विजय मिळवलाय..यावेळी विजयानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत ५० खोके एकदम ओक्केच्या घोषणा दिल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola