Nashik Mahayuti : शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात भाजपची पुन्हा उडी
abp majha web team
Updated at:
22 Apr 2024 10:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Mahayuti : शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात भाजपची पुन्हा उडी नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा कायम .. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात भाजपची पुन्हा उडी ... नाशिकची जागा भाजपला देण्याची पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे मागणी .. पुढील चार दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत असतानाही नाशिकचा तिढा सत्ताधारी घटक पक्षांना सोडवता येत नसल्यानं मविआची प्रचारात आघडी