Nashik Mahayuti Special Report : नाशिकमध्ये एक म्यान, दोन तलवार; भुजबळांना थेट दिल्लीतून ऑफर
abp majha web team
Updated at:
30 Mar 2024 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Mahayuti Special Report : नाशिकमध्ये एक म्यान, दोन तलवार; भुजबळांना थेट दिल्लीतून ऑफर महायुतीत अवघ्या पाच जागांचा तिढा असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. याच पाच जागांमध्ये सर्वात जास्त चर्चेत आहे ती, नाशिकची उमेदवारी... आधी दोनदा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसेंनी तिकिटासाठी ठाणे गाठत, मुख्यमंत्र्यांच्या अंगणातच ठिय्या मारला... आणि आता तर त्यांनी प्रचारालाही सुरूवात केलीय... त्यातच, छगन भुजबळांच्या नावाची एण्ट्री झाली आणि नाशिकबाबत नवा ट्विस्ट निर्माण झाला... पाहूयात, महायुतीपुढे नाशिकच्या जागेचा तिढा कसा निर्माण झालाय... या स्पेशल रिपोर्टमधून...