Nashik मध्ये विद्यार्थ्यांकडून वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी,वनविभागाने घेतलं ताब्यात :ABP Majha
नाशिकच्या उच्चभ्रू परिसरात तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करतांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक बिबट्याची कातडी, चिंकाराचे दोन शिंगे आणि निलगायीची दोन शिंगे हस्तगत करण्यात आलीत