Nashik Ganpati : नाशिकच्या महागणपतीचं वाजतगाजत आगमन, मुर्तीची उंची 25 फुटांची

तिकडे नाशिकच्या महागणपतीचं आगमन झालंय...महागणपतीची उंची 25 फुटांची आहे.... शिवसेवा मित्रमंडळाच्या गणपतीची आगमन मिरवणूक काढण्यात आली,...भद्रकालीमधील वाकडी मार्गावरून मिरवणूक निघाली...नाशिकच्या ढोल पथकाच्या गजरात दणाणून मिरवणूक निघाली,....  महागणपतीच्या मिरवणुकीसाठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.. आणि शेकडो गणेश भक्तांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली.... अत्यंत सुबक आकर्षक प्रसन्न मुद्रेच्या बापाच्या आगमनाने अवघं वातावरण मंगलमय झाला 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola