Nashik : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये : संजय शिरसाट

Continues below advertisement

Nashik : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये : संजय शिरसाट
नाशिकमध्ये तीन आमदार आणि जवळपास ७० नगरसेवक भाजपचे आहेत त्यामुळे नाशिक हा भाजपचाच बालेकिल्ला आहे असं गिरीश महाजनांनी म्हटलंय. तर ते संकट मोचक आहेत.. त्यांनी शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये असा टोला संजय शिरसाटांनी हाणलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram