Nashik : नाशिक लोकसभेवर शिवसेनेचा दावा कायम, दादा भुसे यांचं सूचक वक्तव्य
Continues below advertisement
Nashik : नाशिक लोकसभेवर शिवसेनेचा दावा कायम, दादा भुसे यांचं सूचक वक्तव्य
नाशिक लोकसभेच्या जागेबाबत बोलताना शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी लोकशाही प्रकियेत काही गोष्टी मागे पुढे होत असतात असं सूचक वक्तव्य केलंय. काही ठिकाणी स्थानिक बाबी लक्षात घेऊन बदल करावा लागला असंही त्यांनी म्हटलय. तर नाशिकच्या जागेवर अद्यापही शिवसेनेचा दावा कायम असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, नाशकातून राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement