Sangli loksbha : सांगलीच्या जागेवरुन मविआत वाद? भिवंडी, सांगलीच्या जागेवर पटोले ठाम
Continues below advertisement
Sangli loksbha : सांगलीच्या जागेवरुन मविआत वाद? भिवंडी, सांगलीच्या जागेवर पटोले ठाम परवा आम्ही शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीत सांगली आणि भिवंडी मध्ये काही ही करू नका असे सांगितले होते.. आम्ही हायकमांड ला प्रस्ताव दिला आहे.. सर्वांनी आघाडी धर्म पळाला पाहिजे या प्रश्नाला सामोपचाराने सोडविण्याचे सोडून वणवे निर्माण करू नका, आम्ही विदर्भात सांभाळून घेऊ शकतो पण सांगली भिवंडी मध्ये असं होऊ नये... भाजपला हरविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे.. अजून वेळ गेली नाही त्यांनी विचार करावा
Continues below advertisement