Nashik Lockdown | नाशिक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर;नाशिककरांनो, नियम पाळा, अन्यथा लॉकडाऊन Special report
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
12 Mar 2021 08:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिकडे नाशिक जिल्हा मात्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. नाशिककरांना जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. कोरोनाचे नियम पाळा अन्यथा लॉकडाऊनटचा विचार करावा लागेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.