
Nashik leopard : त्रंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद, ब्राह्मणवाडे गावात बिबट्याची दहशत : ABP Majha
Continues below advertisement
त्रंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद, ब्राह्मणवाडे गावात बिबट्याची दहशत.आठ दिवसापासून वन विभागाचा बिबट्याला पकडण्यासाठी 24 तास पहारा. अत्याधुनिक गन, डार्ट घेऊन अधिकारी सज्ज, तर ड्रोनच्या सहायाने बिबट्याचा शोध.
Continues below advertisement