Nashik : नाशिकच्या जय भवानी रोडवर बिबट्या दिसल्यामुळे नागरिक भयभीत; वनविभागाकडून शोध सुरु ABP Majha
Nashik च्या जय भवानी नगर मध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिक घाबरले आहेत. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरु आहे.